सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांची नवीन वेतन आयोग संदर्भात विविध प्रश्न व उत्तरे ; जाणून घ्या सविस्तर !

Khushi Pawar प्रतिनिधी : मुंबई वृत्त – सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक यांना नवीन म्हणजेच आठवा वेतन आयोग (8th pay commission ) लागू करण्याचे केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे . या संदर्भात सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या मनामध्ये विविध प्रश्न उपस्थित होत आहे , या संदर्भातील प्रश्न व त्यांची उत्तरे या लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेवूयात … Read more