दि 20 मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचारी ( नोकरदार) संदर्भात घेण्यात आले 02 महत्वपूर्ण निर्णय.

Khushi Pawar प्रतिनिधी. [ Cabinet minister nirnay dated 20 May ] : दिनांक 20 मे 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली, यामध्ये कर्मचारी हिताचे 02 महत्त्वपुर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले . 01.विशेष घटक करीता गृहनिर्माण : राज्य सरकारकडून विशेष घटक करीता यामध्ये राज्यातील कर्मचारी वर्ग , विमानतळ कर्मचारी, पत्रकार, माजी … Read more