सरकारी कर्मचाऱ्यांसाठी  सरकारकडून नवीन धोरण जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !

Khushi pawar प्रतिनिधी [Government announces new policy for government employees  ] : सरकारी कर्मचाऱ्यांना प्रमोशन करिता यापुढे डिजिटल कोर्स  ( Digital Course ) करावा लागणार आहे . या संदर्भात देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात निर्देश जाहीर केले आहेत . प्राप्त माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे प्रमोशन (पदोन्नती  ) करिता IGOT कर्मयोगी या पोर्टलवर डिजिटल … Read more