New Pay Commission : आठवा वेतन आयोगांमध्ये अश्या असतील सुधारित वेतनश्रेणी ; जाणुन घ्या पे-स्केल नुसार वेतनश्रेणी तक्ता !
Khushi Pawar प्रतिनिधी [ New Pay Commission ] : सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2026 पासुन आठवा वेतन आयोग लागु केला जाणार आहे , सदर वेतन आयोग हा फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर सुधारित वेतनश्रेणी लागु केली जाते . सुधारित वेतनश्रेणी : सरकारी कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टरच्या वाढीवर आधारित सुधारित वेतनश्रेणी लागु केली जाते , यांमध्ये फिटमेंट फॅक्टर 2.00 पट … Read more