राज्यातील पेन्शनधारकांसाठी आत्ताची मोठी महत्त्वपुर्ण अपडेट ; जाणून घ्या सविस्तर !
Khushi Pawar प्रतिनिधी [ The state government has issued an important warning to pensioners in the state. ] : राज्यातील पेन्शन धारकांसाठी राज्य शासनांकडून सावधगीरीचा आवाहन करण्यात आले आहेत . कारण सध्याच्या डिजिटल युगांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक स्वरुपातील फसवणूक होत आहेत . लेखा कार्यालय , मुंबई तसेच सर्व कोषागार कार्यालय मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार … Read more