10 वी / 12 वी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ; मे महिन्याच्या या तारखेला निकाल होणार जाहीर !

Khushi Pawar प्रतिनिधी (Result ) : SSC  / HSC बोर्ड परिक्षा 2025 परीक्षेचा निकाल संदर्भात आताच्या महत्वपूर्ण  अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे बोर्डाकडून निकालाची अंतिम संभाव्य (Final  result date ) तारीख जाहीर करण्यात आलेली आहे , यानुसार निकालाची तारीख मे महिन्यात असणार आहे . बोर्डाकडून निकालाचे कामकाज युद्ध पातळीवर : बोर्डाकडून दहावी (SSC … Read more