SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 122 रिक्त जागेसाठी पदभरती 2025 ; लगेच करा आवेदन !
SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या 122 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. व्यवस्थापक ( Product Digital Platforms ) 34 02. उप-व्यवस्थापक ( Product Digital Platforms ) 25 03. व्यवस्थापक … Read more