राज्यातील सर्वच सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांना 55% दराने डी.ए वाढ मे महिन्यांच्या वेतन देयकासोबत मिळणार ; GR महिना अखेरपर्यंत !
Khushi Pawar प्रतिनिधी [ state employee mahagai Bhatta vadh nirnay ] : महाराष्ट्र राज्यातील आखिल भारतीय सेवा मधील अधिकारी करीता केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 2 टक्के डी.ए वाढ लागु करणेबाबत , दिनांक 15.05.2025 रोजी अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांकडून प्रथम राज्यातील आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना डी.ए वाढ करणेबात शासन निर्णय … Read more