राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या “या” आहेत , प्रमुख 03 प्रलंबित मागण्या ; अधिवेशनात निर्णयाची अपेक्षा !

Khushi Pawar प्रतिनिधी [ These are the three main pending demands of state government employees; Decision expected in the session! ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तीन प्रमुख मागण्या अद्याप पर्यंत प्रलंबित आहेत , सदर प्रलंबित मागण्यावर सध्याचे राज्याचे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये निर्णयाची अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे . 01. सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे … Read more