सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांच्या नविन वेतन आयोगातील आत्ताची मोठ्या प्रमुख घडामोडी !
Khushi Pawar प्रतिनिधी : सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांच्या लागु करण्यात येणारा आठवा वेतन आयोग बाबत आत्ताच्या काही प्रमुख घडामोडी समोर आल्या आहेत , याबाबतच्या सविस्तर घडामोडी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. किमान फिटमेंट फॅक्टर : केंद्रीय कर्मचारी युनियन मार्फत केंद्र सरकारला एक निवेदन देण्यात आलेले आहेत , ज्यामध्ये किमान 2 पट फिटमेंट देणेबाबत मागणी करण्यात … Read more