दिनांक 22 ऑगस्ट पर्यंतचा हवामान अंदाज ; काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता !
Khushi Pawar प्रतिनिधी [ rain update ] : दिनांक 22 ऑगस्ट पर्यंत राज्यात हवामान कसा असेल , कोणत्या ठिकाणी पाऊस पडेल या संदर्भात हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . मराठवाडा दि.11-13 ऑगस्ट : दिनांक 13 ऑगस्ट पर्यंत राज्यातील मराठवाडा विभाग मधील लातुर , बीड , परभणी , नांदेड या … Read more