राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात महत्वपूर्ण ( प्रशासकीय / विनंती बदली ) नियमावली ; जाणून घ्या सविस्तर .
Khushi Pawar प्रतिनिधी [ state employee transfer rules] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात ( प्रशासकीय / विनंती ) महत्वपूर्ण नियमावली जारी करण्यात आलेली आहे . याबाबत सविस्तर नियमावली पुढील प्रमाणे जाणून घेवूयात.. सदर बदली प्रक्रिया हि राज्य शासनाच्या बदली अधिनियम 2006 नुसार करण्यात येत आहे . सर्वसाधारण बदली पैकी 30% पदे हे प्रशासकीय बदलीस पात्र … Read more