श्री.शुभलक्ष्मी सहकारी सोसायटी अंतर्गत लिपि‍क , शिपाई पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..

श्री.शुभलक्ष्मी सहकारी सोसायटी लि.नागपुर अंतर्गत लिपि‍क , शिपाई पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shri Shubhalakshmi credit co-op society ltd. Recruitment for clerk & peon post , number of post vacancy – 06 ) रिक्त पदांचा … Read more