केवळ महिलांकरीता लेखनिक पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका ..

भगिनी निवेदिता सहकारी बँक मर्यादित पुणे अंतर्गत पुणे व अहिल्यानगर येथील शाखांसाठी लेखनिक पदांच्या 30 जागेसाठी केवळ महिला उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या महिलांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bhagini Nivedita co-operative bank recruitment for clerk post , number of post vacancy – 30 ) रिक्त … Read more