राज्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या समुपदेशन द्वारे करणे संदर्भात धोरण ; सुधारित शासन निर्णय – सा.प्र.विभाग .
Khushi Pawar प्रतिनिधी [ Policy regarding transfers of state employees through counselling; Revised Government Decision – S.P. Department. ] : सन 2005 च्या बदली अधिनियम नुसार राज्य कर्मचाऱ्यास एका पदावरील ( एका आस्थापनेवर ) साधारण पणे 03 वर्षे इतका कालावधी पुर्ण झाल्यानंतर सर्वसाधारण बदलीकरीता पात्र ठरतो . समुपदेशन करीता पात्र अधिकारी / कर्मचारी : राज्यातील … Read more