गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी स्मार्ट ओळखपत्र ; GR निर्गमित दि.08.07.2025

Khushi Pawar प्रतिनिधी [ Smart ID card for officers/employees to curb criminal activities ] : गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी स्मार्ट ओळखपत्र तयार करणेबाबत , राज्य सरकारच्या गृह विभाग मार्फत मंजूरी देण्यात आली आहे . सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बनावट ओळखपत्रांच्या आधारे गुन्हेगारी कृत्ये घडण्याचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढत आहेत . यामुळे आता राज्यातील … Read more