जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक ( इ.1 ली ते 8 वी साठी ) पदासाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत प्राथमिक शिक्षक ( इ.1 ली ते 8 वी साठी ) पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ZP Primary Teacher Recruitment ) पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये प्राथमिक शिक्षक इयत्ता 1 ली ते 8 वी साठी पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . रिक्त पदाची संख्या तुर्तास नमुद नाही .

वेतनमान ( Pay Scale ) : 20,000/-

हे पण वाचा : लिपिक पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

आवश्यक अर्हता : पदवी / 12 वी , De.d + TAIT + TET / CTET

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे शिक्षण विभाग ( प्राथमिक ) , जिल्हा परिषद अमरावती या पत्यावर दिनांक 30.09.2025 पर्यंत पोस्टाने सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी Click Here

Leave a Comment